Banner Top
Monday, July 7, 2025

कुक्कुर – अगम प्रोडक्शन ठाणे ठरली कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक एकांकिका स्पर्धा (राज्यस्तरीय) ची विजेती एकांकिका

दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण, दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट,संयुक्त विद्यमाने आयोजित कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक एकांकिका स्पर्धा (राज्यस्तरीय) स्पॉन्सर बाय दत्त अवधुत एंटरप्रायझेस कौस्तुभ छाया विलास भिडे दिनांक 15/16/17 फेब्रुवारी 2025 रोजी न्यू व्हिजन कॉलेज, कारमेल स्कूल रोड, महाडिक वाडी, पेण, रायगड. येथे पार पडल्या. यावेळचे बक्षीस वितरण खालील प्रमाणे…

1) सर्वोत्कृष्ट नेपथ्य – कुक्कुर – अगम प्रोडक्शन ठाणे

2) सर्वोत्कृष्ट रंगभूषा – तळाच्या काठावर – कला केंद्र पुणे

3) सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – कुक्कुर – अगम प्रोडक्शन ठाणे

4) सर्वोत्कृष्ट संगीत – वेदना सातारकर हजर सर – सी के टी (स्वायत्त) महाविद्यालय पनवेल

5) सर्वोत्कृष्ट संहिता – येथे चूल कोणी मोडू नये – नाट्य परिवार ठाणे

6) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम – आदिती जमदरे –

येथे चूल कोणी मोडू नये – नाट्य परिवार ठाणे

7) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय – सानिका – काळोखाच्या काळ्या छटा

8) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तृतीय – साक्षी मनचेकर –

येथे चूल कोणी मोडू नये – नाट्य परिवार ठाणे

9) सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम – शुभम वेळे – कुक्कुर – अगम प्रोडक्शन ठाणे

10) सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय – ऋषभ मांढरे – वकील – सत्यमेव जयते

11) सर्वोत्कृष्ट अभिनेता तृतीय – परीनं मोरे – प्रशांत – वेदना सातारकर हजर सर – सी के टी (स्वायत्त) महाविद्यालय पनवेल

12) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम – कुक्कुर – अगम प्रोडक्शन ठाणे

13) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय – येथे चूल कोणी मोडू नये – नाट्य परिवार ठाणे

14) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तृतीय – न्यूरालिंक – तोडक मोडक नाट्यसंस्था – नवीमुंबई

15) सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – कुक्कुर – अगम प्रोडक्शन ठाणे

16) सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – येथे चूल कोणी मोडू नये – नाट्य परिवार ठाणे

17) सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – न्यूरालिंक – तोडक मोडक नाट्यसंस्था – नवीमुंबई

18) सर्वोत्कृष्ट एकांकिका उत्तेजनार्थ – तळाच्या काठावर – कला केंद्र पुणे

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता गणेश रेवडेकर, लेखक रविंद्र वाडकर हे उपस्थित होते. तसेच स्पर्धेचे परीक्षक म्हणून देवेंद्र सरदार, राजन पांचाळ, सुनील पगार यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेसाठी स्वररंग चे अध्यक्ष राजेंद्र साळवी सर, उपाध्यक्ष सुनील पाटील, दर्पण व्हिजन एंटरटेनमेंटच्या दर्शना कुलकर्णी, पगार मॅडम,दत्त अवधुत एंटरटेनमेंटचे निर्माता कौस्तुभ भिडे, स्वप्निल साने, राजश्री कोळी (साक्षी) , हर्षदा भिडे, ऋग्वेद अकोलकर, अथर्व फाटक, विजय फाटक, प्रसाद म्हात्रे, आकाश मोकल,अभिषेक देव, किरण देव, सुहास तेरवाडकर, उत्तम चक्रदेव, महेश एलवाडे ह्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून या स्पर्धा पार पाडल्या. या स्पर्धेत एकूण २४ संघानी या स्पर्धेत भाग घेतला होता. source : Slot gacor Link

FOLLOW US

INSTAGRAM

YOUTUBE