दत्त अवधुत एंटरप्रायझेस व स्वररंग पेण आयोजित कै.श्री. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलची विजेती ठरली ख्वाईश ही शॉर्ट फिल्म…
दत्त अवधुत एंटरप्रायझेस व स्वररंग पेण आयोजित कै.श्री. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म फेस्टीवल चे निकाल
प्रथम क्रमांक – प्रयास निर्मित -ख्वाईश
द्वितीय क्रमांक – विकी पाटील – परिवर्तन
तृतीय क्रमांक – दर्पण व्हिजन एन्टरटेन्मेंट – रिव्ह्यू
उत्तेजनार्थ – पॅलेट आर्ट स्टुडिओ
डीटॉक्स
निषाद एन्टरटेन्मेंट व वरळी फ्लीमस प्रोडक्शन – पांथस्थ
उत्कृष्ट लेखक – विकी पाटील शॉर्ट फिल्म परिवर्तन
उत्कृष्ट दिग्दर्शक -अश्रिता विजय बारसे शॉर्ट फिल्म ख्वाईश
उत्कृष्ट छायाचित्रकार दर्शना कुलकर्णी आणि ऋषिकेश शॉर्ट फिल्म रिव्ह्यू
उत्कृष्ट संकलन – शुभम गवई आणि विशाल गायकवाड शॉर्ट फिल्म डीटॉक्स
उत्कृष्ट अभिनेता – सागर नार्वेकर शॉर्ट फिल्म ख्वाईश
उत्कृष्ट अभिनेत्री – नेहा पाटील शॉर्ट फिल्म रिव्ह्यू
उत्कृष्ट बालकलाकार श्रीरंग शिर्के शॉर्ट फिल्म ख्वाईश
म्हणून पारितोषिक मिळाले. या राज्यस्तरीय शॉर्ट फ्लिम फेस्टीवल चे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी अंजली घांग्रेकर, नाट्य दिग्दर्शक राजा अत्रे सिने अभिनेता स्वप्नील साने यांनी केले. आणि यावेळी दत्त अवधुत एंटरप्रायझेसचे कौस्तुभ विलास भिडे, सुनील घांग्रेकर, अश्विनी घांग्रेकर, छाया भिडे, शाल्मली भिडे, साज मराठीचे निर्माता सुनील पाटील, राजश्री कोळी, विजय फाटक व इतर मान्यवर तसेच वात्रट मेले या नाटकातील कलाकार आदिती पाटील,स्वरा पाटील, सानिया पाटील, हिमालय चोरगे, राकेश म्हात्रे, चैतन्य घांग्रेकर, चेतन पाटील, स्वप्नील साने हे देखील उपस्थित होते.