Banner Top
Monday, July 7, 2025

पेण फेस्टिवल मध्ये कबड्डी स्पर्धेनं शानदार शुभारंभ

|| पेण । दि. १२ (वार्ताहर)

पेस्वररंग पेण आयोजित पेण फेस्टिवल २०२३ चे शानदार शुभारंभ करण्यात आले. सदर फेस्टिवल २७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत १८ दिवस पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. कबड्डी या मातीतल्या रांगड्या स्पर्धेने पेणफेस्टिवलचा शुभारंभ झाला. दररोज सर्व महिलांना लकी ड्रॉ स्पर्धेतून दोन पैठणी जिंकता येणार आहेत.सर्वांनी पेण फेस्टिवल मध्ये आनंद घेण्याचे आवाहन वैकुंठ पाटील मार्गदर्शक स्वररंग अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे खजिनदार भारती साळवी, मृगज कुंभार अनिरुध्द पवार, अनिकेत साळवी अक्षता साळवी आदींनी केले आहे.विविध खाद्यपदार्थ व स्पर्धाची रेलचेल स्वररंग पेण नगरपरिषदेच्या येउन मैदानावर १८ दिवस सायंकाळी ५ वाजता मोत का कुवा, लहान मुलांसाठी खेळण्याची वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पेण फेस्टिव्हलमध्ये  विविध साधने उपलब्ध करण्यात आली असून फेस्टिवल भरविण्यात आले आहे.  या फेस्टिवल मध्ये , विविध स्पर्धा, खादयपदार्थ, गृहपयोगी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले , वस्तू यांची दुकाने, मनोरंजनाची साधने आहे. अशा विविध स्पर्धाची दररोज , महिलांकरिता शृंगारिक प्रसाधाने, बाळ रेलचेल असणार असल्याची माहिती गोपाळांसाठी खेळांची साधने तसेच युवक स्वररंग पेणचे अध्यक्ष राजेंद्र साळवी, युवतींकरिता मनोरंजनाचे कलाविष्कार उपाध्यक्ष सुनिल पाटील यांनी यावेळी आकाश पाळणे आदी असल्याची माहिती दिली.यावेळी पेण फेस्टिवल 2023 ची शानदार सुरुवात झाली असल्याचे वैकुंठ पाटील यांनी सांगितले.यावेळी उद्घाटक म्हणून वैकुंठ शेठ पाटील, उत्कृष्ट समालोचक मिलिंद पाटील, स्वररंगचे अध्यक्ष राजेंद्र साळवी सर उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव कौस्तुभ भिडे कबड्डी जिल्हाचे पदाधिकारी पांडुरंग पाटील, व इतर मान्यवर व सदस्य उपस्थित होते.
आज रोजी कबड्डीच्या एकूण निमंत्रित 16 संघाने भाग घेतला व खेळाची रंगत वाढवली.

FOLLOW US

INSTAGRAM

YOUTUBE